द्रवरूप खते म्हणजे काय?
द्रवरूप खते ही अशी अन्नद्रव्ये आहेत जी पिकांना द्रव स्वरूपात दिली जातात. पारंपारिक, घन खतांपेक्षा ती त्यांच्या वापराची पद्धत, पोषकद्रव्यांची उपलब्धता, वापरण्याची सुलभता आणि गरजेनुसार बदल करून घेण्याच्या क्षमतेच्या बाबतीत वेगळी असतात.
ICL कडे द्रवरूप खतांचे उपाय उपलब्ध आहेत का?
ICL ची द्रवरूप खते मुख्यतः आधीपासून स्थिर असलेल्या पिकांसाठी विकसित करण्यात आली आहेत. द्रवरूप पोषणाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अन्नद्रव्ये अतिशय जलद उपलब्ध होतात. त्यामुळे पिके अन्नद्रव्ये लगेच शोषून घेतात आणि जलद परिणाम दिसून येतात.
द्रवरूप खते विविध फॉर्म्युलेशन्समध्ये उपलब्ध असून त्यामध्ये NPK तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये अचूक प्रमाणात उपलब्ध असतात. ही खते सिंचन प्रणालीद्वारे किंवा फवारणीद्वारे थेट पिकांना दिली जातात. सिंचनाद्वारे खत समान प्रमाणात वितरित होते, ज्यामुळे अन्नद्रव्यांचे जलद शोषण होते. द्रवरूप खतांच्या थेट वापरामुळे अन्नद्रव्यांचे जमिनीत किंवा भूजलामध्ये वाहून जाणे (leaching) कमी होते.
ICL ची द्रवरूप खते पिकांच्या गरजा आणि वाढीच्या परिस्थितीनुसार सानुकूल करून वापरता येतात.
आमची डिजिटल साधने
पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा
0 ब्रँड्स आढळले
0 उत्पादने आढळले


