मुख्य (मॅक्रो), दुय्यम (मेसो) आणि सूक्ष्म (मायक्रो): वनस्पती पोषणासाठी मूलभूत घटक

मातीतील पोषकद्रव्ये तीन मुख्य गटांमध्ये विभागली जातात: मुख्यअन्नद्रव्य, दुय्यमअन्नद्रव्य आणि सूक्ष्मअन्नद्रव्य घटक. आपल्या पिकांसाठी आवश्यक असलेल्या या तीन प्रकारच्या घटकांबद्दल माहिती घेऊया.

2मिनिटे

या पानावर:

    • मुख्य (मॅक्रो) घटकांमध्ये नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) यांचा समावेश होतो.
    • दुय्यम (मेसो) घटकांमध्ये मॅग्नेशियम (Mg), कॅल्शियम (Ca) आणि गंधक (S) यांचा समावेश होतो.
    • सूक्ष्म  (मायक्रो)घटकांमध्ये लोह (Fe), मॅंगनीज (Mn), जस्त (Zn), बोरॉन (B), तांबे (Cu), मोलिब्डेनम (Mo) आणि सिलिकॉन (Si) यांचा समावेश होतो. 

    वनस्पतींची योग्य वाढ होण्यासाठी या सर्व घटकांमध्ये समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. खालील तक्त्यात वनस्पती ऊतींमध्ये आवश्यक असलेल्या पोषक घटकांच्या आदर्श प्रमाणाचे उदाहरण दिले आहे:

    Edit
    घटकवनस्पती ऊतींमधील प्रमाण
    मोलिब्डेनम1
    तांबे100
    मॅंगनीज1000
    कॅल्शियम100,000
    नत्र1,000,000