ड्रोनद्वारे अचूक खत व्यवस्थापनासाठी विशेष खत

ड्रोन स्प्रे तंत्रज्ञान काय आहे?

ड्रोनद्वारे पर्णीय फवारणीसाठी अनुकूलित, उच्च-सघनता आणि कमी क्षारता निर्देशांक असलेले खत, जे शेतीची कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढते.

फर्टिड्रोन हे ICL चे समर्पित वनस्पती पोषण ब्रँड आहे, जे हवाई (एरियल) पद्धतीने पिकांना पोषण देण्याच्या अनोख्या फायद्यांचा पूर्ण उपयोग करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. फर्टिड्रोन हे कमी क्षारता निर्देशांक आणि उच्च विश्लेषण (High analysis) असलेले पाण्यात पूर्ण विरघळणारे खत आहे, जे कमी प्रमाण (Low volume) आणि अतिशय कमी प्रमाण (Ultra-low volume) फवारणीसाठी योग्य आहे. त्यामुळे ते कृषी विमान आणि ड्रोनद्वारे पर्णीय फवारणीसाठी उत्कृष्ठ खत ठरते.

आजकाल शेतीमध्ये ड्रोनचा वापर वेगाने वाढत आहे. ड्रोन बहुउपयोगी, ऊर्जा-कार्यक्षम असून अचूक आणि लक्ष्यित खत फवारणी करतात. उच्च सघनतेचे फर्टिड्रोन वनस्पती पोषण द्रावण अधिक क्षेत्र व्यापते आणि जास्त उड्डाण वेळ देण्यास मदत करते, ज्यामुळे कार्यक्षमता वाढते. लक्ष्यित फवारणीमुळे एकूण खत वापर कमी होतो, अति-वापर टाळला जातो आणि त्यामुळे शेती अधिक शाश्वत बनते.

ICL च्या फर्टिड्रोन खतासह कृषी ड्रोनचा जास्तीतजास्त फायदा घ्या .

thumb
thumb
icon

नवीनतम जोड फर्टिड्रोन श्रेणी

फर्टिड्रोन 0-43-35

फर्टिड्रोन ०-४३-३५ हे ICL चे कमी सॉल्ट इंडेक्स असलेले, उच्च विश्लेषणाचे पाण्यात विद्रव्य फॉस्फरस (P), पोटॅशियम (K) आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पर्णीय खत आहे, जे ड्रोनद्वारे फवारणीसाठी विशेषतः डिझाइन केले आहे.

फायदे

उत्पादन श्रेणी

फर्टिड्रोन उत्पादने
पाहत आहे 0 / 0

तंत्रज्ञान

ड्रोन स्प्रे तंत्रज्ञान

ICLची उच्च सांद्रतेची खते ड्रोनद्वारे फवारणीसाठी अचूक आणि प्रभावी पोषण पुरवतात. आमचे उपाय जाणून घ्या आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा मिळवा.

अधिक जाणून घ्या

मार्गदर्शन आणि लेख

माहितीपूर्ण संसाधने आणि इन्साईट्स शोधा

फर्टिड्रोनची प्रभावी कामगिरी पाहा

Play
अधिक वाचा

प्रश्न आणि उत्तरे

आम्हाला शेतकऱ्यांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न

फर्टिड्रोन हे ICL अंतर्गत विकसित केलेले उच्च-सघनता, कमी क्षारता निर्देशांक असलेले, पूर्णपणे पाण्यात विद्रव्य खत आहे, जे विशेषतः ड्रोन स्प्रे तंत्रज्ञानासाठी तयार केले आहे. हे खत कमी प्रमाण आणि अतिशय कमी प्रमाण ड्रोन फवारणीसाठी योग्य आहे. कृषी ड्रोनच्या अचूक आणि ऊर्जा-कार्यक्षम फवारणी क्षमतेसोबत फर्टिड्रोनचे संयोजन अधिक क्षेत्र कव्हरेज, जास्त फ्लाइट वेळ आणि अचूक पोषण व्यवस्थापन सुनिश्चित करते. हे केवळ कृषी कार्यक्षमता वाढवत नाही तर अति-अनुप्रयोगाचा धोका देखील कमी करते, ज्यामुळे शाश्वतता वाढते.

फर्टिड्रोनचा कमी क्षारता निर्देशांक पिकांमध्ये सॉल्ट स्ट्रेसचा धोका कमी करतो, जो अन्यथा वाढ आणि उत्पादनावर नकारात्मक परिणाम करू शकतो.ड्रोनद्वारे वापरल्यास, हे वैशिष्ट्य वनस्पतींना ऑस्मोटिक ताण न देता पोषक तत्वे कार्यक्षमतेने पोहोचवण्याची खात्री करते.ड्रोनची अचूक वापर क्षमता ही या फायद्याला आणखी वाढवते कारण पोषक तत्वे फक्त गरजेच्या ठिकाणी वापरली जावीत आणि जमिनीत क्षार साचू नयेत.

ड्रोन फवारणी तंत्रज्ञानामुळे खताची लक्ष्यित पानांवर फवारणी करता येते. त्यामुळे पोषकद्रव्ये नेमक्या ठिकाणी आणि आवश्यक प्रमाणात दिली जातात. यामुळे खताचा अपव्यय कमी होतो आणि एकूण खत व्यवस्थापन अधिक परिणामकारक बनते.

आपल्याला आणखी प्रश्न असल्यास, आम्ही मदतीसाठी सदैव तत्पर आहोत

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा.

इतर उत्पादने पहा

पिकांच्या पोषणासाठी ICL ची इतर खते व पोषण उत्पादने पाहा

फर्टीफ्लो

कॅल्शियमच्या अतिरिक्त सामर्थ्यासह संतुलित NPK खत

12-6-22+12CaO खत

12-06-22 उत्पादन पहा

फर्टीफ्लो

विविध पिकांसाठी सर्वोत्तम उपाय

13-40-13 खत

13-40-13 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

विविध पिकांसाठी एक संतुलित NPK खत

19-19-19 खत

19-19-19 उत्पादन पहा

फर्टीफ्लो

टोमॅटो पिकासाठी फुल अवस्थेतील पोषण

टोमॅटो - II 13-05-37+3CaO खत

13-5-37 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

टोमॅटो पिकाच्या प्रारंभीक टप्प्यासाठी पोषण

टोमॅटो I - 16-11-32 खत

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

जस्ताच्या शक्तीसह उच्च फॉस्फरसयुक्त खत

7-50-7+2Zn खत

05-45-05 +TE उत्पादन पहा

टेकलीफ

पौष्टिक नायट्रोजनसह पिकांना सक्षम पोषण

31-11-11 खत

31-11-11 +TE उत्पादन पहा

न्युट्रीवाँट®

फुलोऱ्याच्या टप्प्यासाठी पर्णीय खत

बुस्टर 08-16-39 खत

8-16-39 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

केळी पिकाच्या प्रारंभीक अवस्थेसाठी पोटॅशियमयुक्त खत

केळी- I खत

5-25-34 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

केळी पिकांसाठी कॅल्शियमयुक्त पोटॅशियम खत

केळी- II खत

10-15-36 +TE उत्पादन पहा

सिलेक्ट

बोरॉनसह अचूक पोषण

सिलेक्ट बोरोनेटेड CN खत

14.5-0-0-26.3Ca +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

फळ विकासाच्या टप्प्यात पिकांच्या वाढीसाठी प्रभावी पोषण

ब्लूम 8-24-24+4MgO+6S खत

8-24-24 +TE उत्पादन पहा

सिलेक्ट

संपूर्ण पीक चक्रासाठी विशेष खतांची श्रेणी

कॅल्शियम नायट्रेट खत

15.5-00-00-18.8 Ca उत्पादन पहा

फर्टीफ्लो

पिकांच्या प्रारंभीच्या वाढीसाठी प्रभावी पोषण

ग्रो 12-36-6+3MgO+4S खत

12-36-6 +TE उत्पादन पहा

पीक

सर्वाधिक फॉस्फरस आणि पोटॅशियमची उपलब्धता

हाय पीक खत

0-44-44 उत्पादन पहा

न्युट्रीवाँट®

अधिक फळ उत्पादनासाठी पर्णीय खत

फ्रुट 12-05-27+8CaO खत

12-5-27 उत्पादन पहा

पीक

मॅगफॉससह पिकांची दमदार सुरुवात करा

मॅगफॉस 00-55-18+7MgO खत

0-55-18 +TE उत्पादन पहा

सिलेक्ट

नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या शक्तिशाली पुरवठ्यासह आपल्या पिकांची दमदार सुरुवात करा

MAP 12-61-00 खत

12-61-0 उत्पादन पहा

पीक

विविध पिकांसाठी पूर्णपणे पाण्यात विद्रव्य खत

मोनो पोटॅशियम फॉस्फेट 0-52-34 खत

0-52-34 उत्पादन पहा

न्युट्रीवाँट®

पोषक तत्वांच्या वाढीसाठी आणि जास्त उत्पादनासाठी पर्णीय खत

पीकवाँट 00-49-32 खत

उत्पादन पहा

पॉलीसल्फेट®

प्रीमियम पिकांसाठी प्रीमियम पोषणाची ताकद

पॉलीसल्फेट® प्रीमियम खत

0-0-12.5 +TE उत्पादन पहा

सिलेक्ट

पोटॅशियमचा पर्यायी स्रोत

NOP NK 13-0-45 खत

उत्पादन पहा

पीक

पिकांना पाण्यात विद्रव्य फॉस्फरस व पोटॅशियमची गरज असताना उत्कृष्ठ पर्याय

पीकासिड 00-60-20 खत

0-60-20 उत्पादन पहा

फर्टीफ्लो

गंधकयुक्त पोटॅशियम समृद्ध खत

पोटॅशियम+ 08-00-47+7S खत

08-00-47 +TE उत्पादन पहा

पॉलीसल्फेट®

सूक्ष्म ग्रेडचे उत्कृष्ट बहुपोषक खत

स्टँडर्ड पॉलीसल्फेट® खत | Polysulphate Fertilizer

0-0-13 +TE उत्पादन पहा

न्युट्रीवाँट®

पर्णीय फवारणीसाठी खत

स्टार्टर 11-36-24 खत

11-36-24 उत्पादन पहा

सिलेक्ट

पोटॅशियम आणि सल्फरच्या प्रभावी पुरवठ्यासाठी सिलेक्ट SOP

SOP 0-0-50 खत

0-0-50 +TE उत्पादन पहा

आणखी विषय पहा