SOP 0-0-50 खत

पोटॅशियम आणि सल्फरच्या प्रभावी पुरवठ्यासाठी सिलेक्ट SOP

0

N

0

P2O5

50

K2O

46.0

SO3

Sसिलेक्ट SOP 0-0-50+17.5 S हे आमचे पाण्यात विद्रव्य पोटॅशियम सल्फेट खत आहे, विशेषतः हायड्रोपोनिक्स आणि फर्टिगेशनसाठी तयार केलेले. ज्या पिकांना जास्त प्रमाणात पोटॅशियम आणि सल्फरची गरज असते, त्यांच्यासाठी हे आदर्श मिश्रण असून संभाव्य कमतरता टाळण्यास मदत करते. हे नायट्रोजनमुक्त आहे, त्यामुळे फळ पक्वतेच्या (ripening) टप्प्यात विशेषतः उपयुक्त ठरते. तसेच, कमी सोडियमयुक्त असल्यामुळे क्षारयुक्त मातीमध्ये किंवा क्षारसंवेदनशील पिकांसाठी हे योग्य आहे. जर माती क्षारीय (alkaline) असेल तर हे मुळांच्या भागातील सामू (pH) कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे फॉस्फरस आणि सूक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण सुधारते. अतिशय सूक्ष्म कणांमध्ये उपलब्ध असल्यामुळे हे जलद आणि सहज विरघळते.

  • सल्फर आणि पोटॅशियमचा कार्यक्षम स्रोत
  • कमी सोडियम
  • सहज आणि जलद विरघळणारे

स्टॉक सोल्यूशनसाठी शिफारस केलेले विरघळण्याचे प्रमाण:
१०० लिटर पाण्यासाठी ७–१० कि.ग्रॅ.

किमान प्रमाण१५ कि.ग्रॅ./एकर
कमाल प्रमाण२५ कि.ग्रॅ./एकर

पिकांची स्थिती आणि अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा वापर दर समायोजित करावा. वापरण्याचे प्रमाण किंवा इतर कोणतेही घटक बदलण्यापूर्वी प्रथम लहान प्रमाणावर चाचणी करणे शिफारसीय आहे, कारण परिस्थितीनुसार परिणाम बदलू शकतात. शिफारस केलेले वापरण्याचे प्रमाण यावर आमचे नियंत्रण नसल्यामुळे, कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी ICL जबाबदार राहणार नाही.

1
सिलेक्ट SOP हे बाजारातील इतर कोणत्याही पोटॅशियम स्रोताला पर्याय म्हणून वापरता येते. अतिरिक्त पोटॅशियमची गरज असताना सर्व पिकांमध्ये आणि सर्व वाढीच्या टप्प्यांवर वापर करता येतो.
2
ग्रीनहाऊस तसेच खुल्या शेतातील पिकांसाठी योग्य. मात्र, ज्या पाण्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे अशा पाण्यात वापर टाळावा.
3
ज्या कालावधीत कॅल्शियम नायट्रेटचे जास्त प्रमाणात वापर होत आहे आणि नायट्रोजन असंतुलन टाळायचे आहे, त्या वेळी सिलेक्ट SOP वापरा. दोन्ही उत्पादने एकाच टाकीत मिसळू नयेत.
4
अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.

मुख्यतः फर्टिगेशन वापरासाठी शिफारस केलेले

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा

ब्रँड विषयी माहिती

हे उत्पादन या ब्रँडचा भाग आहे

फर्टिगेशन खते

अधिक जाणुन घ्या

सिलेक्टची इतर उत्पादने पहा

आपल्या पिकांसाठी योग्य सिलेक्ट खतांची संपूर्ण श्रेणी जाणून घ्या

सिलेक्ट

संपूर्ण पीक चक्रासाठी विशेष खतांची श्रेणी

कॅल्शियम नायट्रेट खत

15.5-00-00-18.8 Ca उत्पादन पहा

सिलेक्ट

बोरॉनसह अचूक पोषण

सिलेक्ट बोरोनेटेड CN खत

14.5-0-0-26.3Ca +TE उत्पादन पहा

सिलेक्ट

पोटॅशियमचा पर्यायी स्रोत

NOP NK 13-0-45 खत

उत्पादन पहा

सिलेक्ट

नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या शक्तिशाली पुरवठ्यासह आपल्या पिकांची दमदार सुरुवात करा

MAP 12-61-00 खत

12-61-0 उत्पादन पहा

आणखी विषय पहा