कर्नाटकामध्ये न्यूट्रीवाँट वापरामुळे टवटवीत व भरघोस गुलाब
प्रति झाड फुलांची संख्या
गाव : अंगथट्टी, तालुका : देवनहळ्ळी, जिल्हा : बंगळुरू ग्रामीण, राज्य : कर्नाटक. 2022
प्रति झाड फुलांची संख्या
मुख्य निष्कर्ष
सध्या शेतकरी जी पारंपरिक खतांची पद्धत वापरतात, त्याच्या तुलनेत ICL ची पद्धत म्हणजे न्यूट्रीवाँट बूस्टर ०८-१६-३९ वापरल्यावर गुलाब पिकात चांगली वाढ दिसून आली. प्रति झाड उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. फांद्यांची संख्या ३८% ने वाढली, तर फुलांची संख्या ३५% ने जास्त आढळली.
उद्दिष्ट
गुलाबाच्या वाढीवर आणि फुलांच्या उत्पादनावर न्यूट्रीवाँटच्या परिणामाचे मूल्यमापन करण्यासाठी
चाचणीची माहिती
चाचणीचे स्टेशन
गाव : अंगथट्टी, तालुका : देवनहळ्ळी, जिल्हा : बंगळुरू ग्रामीण, राज्य : कर्नाटक.
पीक
गुलाब
उत्पादन
बुस्टर 08-16-39 खत
मूल्यांकन
• फुलांचे वजन
• फांद्यांची संख्या
• फुलांचे एकूण उत्पादन
उपचार
गुलाब पिकाच्या फुलधारणा अवस्थेत फवारणी करण्यात आली.
| T1 | न्युट्रीवाँट बूस्टर + बेसल वापर | फवारणी: १ किलो/एकर |
| T2 | न्युट्रीवाँटशिवाय शेतकऱ्यांची पद्धत |
उपचार
गुलाब पिकाच्या फुलधारणा अवस्थेत फवारणी करण्यात आली.
| T1 | न्युट्रीवाँट बूस्टर + बेसल वापर | फवारणी: १ किलो/एकर |
| T2 | न्युट्रीवाँटशिवाय शेतकऱ्यांची पद्धत |
निकाल

न्यूट्रीवाँट वापरण्यापूर्वी

न्यूट्रीवाँट वापरल्यानंतर
- झाडाची उंची १०% ने वाढली.
- प्रति झाड फुलांची संख्या ३५% ने वाढली.
- प्रति झाड फांद्यांची संख्या ३८% ने वाढली.
- फुलांची टिकण्याची कालावधी २ दिवसांनी वाढली.
आमची डिजिटल साधने
पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा