महाराष्ट्रामध्ये पॉलिसल्फेटमुळे केळीचे घड अधिक जड
केळीचे उत्पादन
गाव: सातोड, तालुका: यावल, जिल्हा: जळगाव, महाराष्ट्र 2020
केळीचे उत्पादन
मुख्य निष्कर्ष
शेतकऱ्यांच्या पद्धतींच्या तुलनेत, ICL च्या पद्धतीमध्ये पॉलिसल्फेट खताचा वापर करण्यात आला. खोडाच्या जाडीत, पानांच्या संख्येत, प्रति घड फण्यांच्या संख्येत, प्रति फणी फळांच्या संख्येत, घडाच्या सरासरी वजनात आणि एकूण उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून आली.
प्रति हेक्टर अतिरिक्त उत्पन्न ₹५७,३०० होते आणि MCBR ७.२ नोंदविला गेला.
उद्दिष्ट
केळीच्या वाढ आणि उत्पादन घटकांवर पॉलिसल्फेटच्या परिणामांचे मूल्यांकन करणे
चाचणीची माहिती
चाचणीचे स्टेशन
गाव: सातोड, तालुका: यावल, जिल्हा: जळगाव, महाराष्ट्र
पीक
केळी
मूल्यांकन
खोडाची जाडी
पानांची संख्या
प्रति घड फण्यांची संख्या
प्रति फणी फळांची संख्या
घडाचे सरासरी वजन
उत्पादन
उपचार
शेतकरी पद्धती: ४४८N : ३२१P : ६८२K : २२S
(१२:३२:१६ – ५०० कि.ग्रॅ. + युरिया ७५० कि.ग्रॅ. + MOP ७५० कि.ग्रॅ. + SSP २५० कि.ग्रॅ. + १९:१९:१९ – ६३ कि.ग्रॅ. + MAP १२५ कि.ग्रॅ. + MKP ६३ कि.ग्रॅ. + NOP १२५ कि.ग्रॅ. + SOP १२५ कि.ग्रॅ.) /ha
ICL पद्धती: ४४८N : ३२१P : ७२८K : ६८S : ४१CaO + १४MgO
(१२:३२:१६ – ५०० कि.ग्रॅ. + युरिया ७५० कि.ग्रॅ. + MOP ७५० कि.ग्रॅ. + SSP २५० कि.ग्रॅ. + १९:१९:१९ – ६३ कि.ग्रॅ. + MAP १२५ कि.ग्रॅ. + MKP ६३ कि.ग्रॅ. + NOP १२५ कि.ग्रॅ. + SOP १२५ कि.ग्रॅ. + पॉलिसल्फेट २५० कि.ग्रॅ.) /ha

निकाल

यावल, महाराष्ट्र येथील चाचण्यांमध्ये केळीच्या उत्पादनात १४% वाढ दिसून आली.
वाढीच्या घटकांवरील माहितीप्रमाणे खोडाची जाडी (शेतकरी पद्धत – २७”, ICL पद्धत – ३२.२”) आणि पानांची संख्या (शेतकरी पद्धत – १४, ICL पद्धत – १५) अनुक्रमे १९% आणि ११% ने जास्त होती. ICL पद्धतीमध्ये प्रति घड सरासरी फण्यांची संख्या ८ होती, तर शेतकरी पद्धतीत ७ होती. प्रति फणी फळांची सरासरी संख्या ICL पद्धतीत १६.४, तर शेतकरी पद्धतीत १४.८ होती. घडाचे सरासरी वजन ICL पद्धतीत २८.२ कि.ग्रॅ., तर शेतकरी पद्धतीत २४.८ कि.ग्रॅ. होते. प्रति हेक्टर उत्पादन ICL पद्धतीत ७७.५५ मेट्रिक टन/हेक्टर , तर शेतकरी पद्धतीत ६८ मेट्रिक टन/हेक्टर नोंदविले गेले. प्रति हेक्टर अतिरिक्त उत्पन्न ₹५७,३०० होते आणि MCBR ७.२ होता.
आमची डिजिटल साधने
पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा