कर्नाटकात झेंडू पिकात अधिक फुलधारणेसाठी न्यूट्रीवाँट

80%

फुलांचे एकूण उत्पादन

झेंडू (लोकल)

गाव : नयनहळ्ळी, तालुका/जिल्हा : चिक्कबळ्ळापूर, राज्य : कर्नाटक.
2022

80%

फुलांचे एकूण उत्पादन

मुख्य निष्कर्ष

सध्या शेतकरी जी पारंपरिक खतांची पद्धत वापरतात, त्याच्या तुलनेत ICL ची पद्धत म्हणजे न्यूट्रीवाँट बूस्टर ०८-१६-३९ वापरल्यावर झेंडू पिकात मोठी सुधारणा दिसून आली. प्रति झाड उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. फांद्यांची संख्या ३८% ने वाढली, तर फुलांची संख्या तब्बल ८०% ने वाढली.

उद्दिष्ट

झेंडूच्या वाढीवर आणि फुलांच्या उत्पादनावर न्यूट्रीवाँटच्या परिणामाचे मूल्यमापन करण्यासाठी

चाचणीची माहिती

चाचणीचे स्टेशन

गाव : नयनहळ्ळी, तालुका/जिल्हा : चिक्कबळ्ळापूर, राज्य : कर्नाटक.

पीक

झेंडू

मूल्यांकन

• झाडाची उंची
• फुलांचे वजन
• फांद्यांची संख्या
• फुलांचे एकूण उत्पादन.

उपचार

झेंडू पिकाच्या फुलधारणा अवस्थेत फवारणी करण्यात आली.

T1न्युट्रीवाँट बूस्टर + बेसल वापर | फवारणी: १ किलो/एकर
T2न्युट्रीवाँटशिवाय शेतकऱ्यांची पद्धत

उपचार

झेंडू पिकाच्या फुलधारणा अवस्थेत फवारणी करण्यात आली.

T1न्युट्रीवाँट बूस्टर + बेसल वापर | फवारणी: १ किलो/एकर
T2न्युट्रीवाँटशिवाय शेतकऱ्यांची पद्धत

निकाल

Trial : Nutrivant on Marigold, before Nutrivant application

न्यूट्रीवाँट वापरण्यापूर्वी

 

Trial : Nutrivant on Marigold, after Nutrivant application

न्यूट्रीवाँट वापरल्यानंतर

 

  • झाडाची उंची ११% ने वाढली.
  • फांद्यांची संख्या ३८% ने वाढली.
  • फुलांचे वजन ३३% ने वाढले.
  • फुलांचे एकूण उत्पादन ८०% ने वाढले.

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा