महाराष्ट्रामध्ये पॉलिसल्फेट वापरामुळे शिमला मिरची पिकात आर्थिक फायदा

25%

शिमला मिरची उत्पादन

शिमला मिरची (सिंजेंटा)

गाव : गोमलवाडी, तालुका : शिरूर कासार, जिल्हा : बीड, राज्य : महाराष्ट्र.
2020

25%

शिमला मिरची उत्पादन

मुख्य निष्कर्ष

शेतकरी पद्धतींच्या तुलनेत, ICL ची पद्धत म्हणजे स्टॅंडर्ड पॉलिसल्फेट वापरल्यावर शिमला मिरचीच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात चांगली वाढ दिसून आली. फळाचे सरासरी वजन ४५ ग्रॅम नोंदले गेले. तसेच, या पद्धतीमुळे सुमारे ₹६०,००० अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याची नोंद झाली.

उद्दिष्ट

शिमला मिरचीच्या वाढीवर आणि उत्पादनावर पॉलिसल्फेटच्या परिणामाचे मूल्यमापन करण्यासाठी

चाचणीची माहिती

चाचणीचे स्टेशन

गाव : गोमलवाडी, तालुका : शिरूर कासार, जिल्हा : बीड, राज्य : महाराष्ट्र.

पीक

शिमला मिरची

मूल्यांकन

• फळाचे सरासरी वजन
• उत्पादन

उपचार

  • शेतकरी पद्धत : ९६N : ८०P : १३७K : ११S (युरिया १२५ कि.ग्रॅ. + १२-३२-१६ – १२५ कि.ग्रॅ. + MOP – ६३ कि.ग्रॅ. + १९-१९-१९ – ६३ कि.ग्रॅ. + MAP – २५ कि.ग्रॅ. + MKP – २५ कि.ग्रॅ. + NOP – ६३ कि.ग्रॅ. + SOP – ६३ कि.ग्रॅ.) / ८००० रोपे

  • ICL पद्धत : ९६N : ८०P : १८४K : ५७S : ४१CaO + १४MgO (युरिया १२५ कि.ग्रॅ. + १२-३२-१६ – १२५ कि.ग्रॅ. + MOP – ६३ कि.ग्रॅ. + १९-१९-१९ – ६३ कि.ग्रॅ. + MAP – २५ कि.ग्रॅ. + MKP – २५ कि.ग्रॅ. + NOP – ६३ कि.ग्रॅ. + SOP – ६३ कि.ग्रॅ. + पॉलिसल्फेट २५० कि.ग्रॅ.) / ८००० रोपे

निकाल

Increase of 25% observed in yield of Sugarcanes during trials at Shirur-Kasar, Maharashtra

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे घेतलेल्या प्रात्यक्षिक चाचणीत शिमला मिरचीच्या उत्पादनात २५% वाढ आढळली.

ICL पद्धतीमध्ये प्रति झाड फळांचे सरासरी वजन २.५ किलो होते, तर शेतकरी पद्धतीमध्ये ते २ किलो होते. ICL पद्धतीत ८००० रोपांमागे उत्पादन २० मेट्रिक टन मिळाले, तर शेतकरी पद्धतीत १६ मेट्रिक टन उत्पादन मिळाले. म्हणजेच शेतकरी पद्धतीपेक्षा २५% जास्त उत्पादन मिळाले. या पद्धतीमुळे सुमारे रु. ६०,०००/- अतिरिक्त उत्पन्न मिळाले आणि MCBR २० नोंदविण्यात आला.

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा