महाराष्ट्रात पॉलिसल्फेटमुळे केळीच्या खोडाच्या जाडीत वाढ

5%

केळीचे उत्पादन

केळी (ग्रँड नाइन)

गाव: तांडळवाडी, तालुका: रावेर, जिल्हा: जळगाव, महाराष्ट्र
2020

5%

केळीचे उत्पादन

मुख्य निष्कर्ष

शेतकऱ्यांच्या पद्धतींच्या तुलनेत, ICL च्या पद्धतीमध्ये पॉलिसल्फेट खताचा वापर करण्यात आला. खोडाच्या जाडीत, पानांच्या संख्येत, प्रति घड फण्यांच्या संख्येत, प्रति फणी फळांच्या संख्येत, घडाच्या सरासरी वजनात आणि एकूण उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून आली. प्रति हेक्टर अतिरिक्त उत्पन्न ₹४०,३०० होते आणि MCBR नोंदविला गेला.

उद्दिष्ट

केळीच्या वाढ आणि उत्पादन घटकांवर पॉलिसल्फेटच्या परिणामांचे मूल्यांकन करणे

चाचणीची माहिती

चाचणीचे स्टेशन

गाव: तांडळवाडी, तालुका: रावेर, जिल्हा: जळगाव, महाराष्ट्र

पीक

केळी

मूल्यांकन

खोडाची जाडी
पानांची संख्या
प्रति घड फण्यांची संख्या
प्रति फणी फळांची संख्या
घडाचे सरासरी वजन

उपचार

शेतकरी पद्धती: ५०८N : ४६१P : ५७०K : २२S

(युरिया ७५० कि.ग्रॅ. + MOP ७५० कि.ग्रॅ. + SSP २५० कि.ग्रॅ. + १८:४६:० – ७५० कि.ग्रॅ. + १९:१९:१९ – ६३ कि.ग्रॅ. + MAP ६३ कि.ग्रॅ. + MKP ५० कि.ग्रॅ. + NOP ६३ कि.ग्रॅ. + SOP १२५ कि.ग्रॅ.) /ha

ICL पद्धती: ५०८N : ४६१P : ६१६K : ६८S : ४१CaO : १४MgO

(युरिया ७५० कि.ग्रॅ. + MOP ७५० कि.ग्रॅ. + SSP २५० कि.ग्रॅ. + १८:४६:० – ७५० कि.ग्रॅ. + १९:१९:१९ – ६३ कि.ग्रॅ. + MAP ६३ कि.ग्रॅ. + MKP ५० कि.ग्रॅ. + NOP ६३ कि.ग्रॅ. + SOP १२५ कि.ग्रॅ. + पॉलिसल्फेट २५० कि.ग्रॅ.) /ha

निकाल

Increase of 5% observed in yield of Banana during trials at Raver, Maharashtra

रावेर, महाराष्ट्र येथे घेतलेल्या चाचण्यांमध्ये केळीच्या उत्पादनात ५% वाढ दिसून आली.

वाढीच्या घटकांवरील माहितीप्रमाणे, खोडाची जाडी (शेतकरी पद्धत – ३०.६”, ICL पद्धत – ३४”) आणि पानांची संख्या (शेतकरी पद्धत – १३, ICL पद्धत -१४) अनुक्रमे ११% आणि ९% ने जास्त होती. प्रति घड फण्यांची संख्या आणि प्रति फणी फळांची संख्या या बाबतीत विशेष फरक दिसून आला नाही. घडाचे सरासरी वजन ICL पद्धतीत २७.३२ कि.ग्रॅ. तर शेतकरी पद्धतीत २६.०८ कि.ग्रॅ. होते. प्रति हेक्टर उत्पादन ICL पद्धतीत ६८.३ मेट्रिक टन/हेक्टर आणि शेतकरी पद्धतीत ६५.२ मेट्रिक टन/हेक्टर नोंदविले गेले. प्रति हेक्टर अतिरिक्त उत्पन्न ₹४०,३०० होते आणि MCBR ५ नोंदविला गेला.

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा