कर्नाटकमध्ये पॉलिसल्फेट वापरून आरोग्यदायी काकडी उत्पादन
सरासरी उंची
गाव : कोक्करे बेल्लूर मद्दुर, तालुका/जिल्हा : मांड्या, कर्नाटक. 2020 2020
सरासरी उंची
मुख्य निष्कर्ष
सध्या शेतकरी जे पारंपरिक पद्धतीने खतांचा वापर करतात, त्याच्या तुलनेत ICL ची पद्धत म्हणजे स्टॅंडर्ड पॉलिसल्फेट वापरल्यावर काकडीच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत लक्षणीय वाढ दिसून आली. काकडीची लांबी सरासरी २२% ने वाढली. तसेच पिकाची एकूण वाढ चांगली झाली आणि उत्पादनातही चांगली वाढ दिसून आली.
उद्दिष्ट
काकडीच्या वाढीवर, गुणवत्तेवर आणि उत्पादनावर पॉलिसल्फेटच्या परिणामाचे मूल्यमापन करणे
चाचणीची माहिती
चाचणीचे स्टेशन
गाव : कोक्करे बेल्लूर मद्दुर, तालुका/जिल्हा : मांड्या, कर्नाटक. 2020
पीक
काकडी
मूल्यांकन
• उंची
• वजन
निकाल

मांड्या येथे घेतलेल्या प्रात्यक्षिक चाचणीत काकडीच्या उत्पादनात २२% वाढ आढळली.
पॉलिसल्फेट वापरलेल्या T1 प्लॉटमध्ये काकडीची सरासरी उंची २२ से.मी. होती, तर पॉलिसल्फेट न वापरलेल्या प्लॉटमध्ये ती १८ से.मी. होती. तसेच, T1 मध्ये उत्पादन ४ टन प्रति एकर मिळाले, तर T2 मध्ये ३ टन प्रति एकर उत्पादन मिळाले. या चाचणीत MCBR १.३ नोंदवला गेला.
आमची डिजिटल साधने
पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा