केळी- II खत

केळी पिकांसाठी कॅल्शियमयुक्त पोटॅशियम खत

10

N

14

P2O5

34

K2O

4

CaO

फर्टीफ्लो केळी- II 10-14-34+4CaO हे फर्टीफ्लो खतांचे पिकानुसार विशेष विकसित केलेला प्रकार आहे. यामध्ये अतिरिक्त कॅल्शियम ऑक्साईड समाविष्ट असून केळीच्या घडांची निरोगी निर्मिती करण्यासाठी अत्यावश्यक आहे. हे सध्याच्या केळी उत्पादन हंगामात पिकाला सातत्याने पोटॅशचा पुरवठा करते तसेच पुढील वर्षाच्या लागवडीसाठी मातीमध्ये साठा निर्माण करण्यास मदत करते. फॉर्म्युलेशनमध्ये नायट्रोजन ते पोटॅशियमचे कमी प्रमाण असल्यामुळे फुल व फळे कोरडी पडणे किंवा गळणे कमी होते, परिणामी प्रत्येक हातातील घडांची संख्या आणि एकूण उत्पादन वाढते.

पीकासिड तंत्रज्ञान

हे तंत्रज्ञान फॉस्फोरिक आम्लाचे फायदे आणि कार्यक्षमता यांना घन स्फटिक (क्रिस्टलाइन) खताच्या सुरक्षितता व सुलभतेसोबत एकत्र आणते. पीकासिड उत्पादन वापरल्यामुळे शेतीमध्ये तांत्रिक आम्लांच्या पारंपरिक वापराची गरज कमी होते, ज्यामुळे खत व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित आणि परिणामकारक बनते. याच्या आम्लीय गुणधर्मांमुळे पीकासिड सिंचन प्रणालीमध्ये अडथळे कमी करण्यास मदत करते तसेच अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते. ICL त्यांच्या अनेक पाण्यात विद्रव्य खतांमध्ये पीकासिड तंत्रज्ञानाचा वापर करते.

पीकासिड तंत्रज्ञानाविषयी अधिक जाणून घ्या

 

फर्टिगेशन खते

फर्टिगेशन ही एक पद्धत आहे ज्यामध्ये विद्राव्य खते सिंचनाच्या पाण्यात मिसळून पिकांचे उत्पादन वाढवले जाते. ही पद्धत खतांचे स्थान, वेळ आणि अन्नद्रव्यांच्या वापराची पद्धत नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि लवचिक साधन आहे. यामुळे मातीची सुपीकता आणि पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार अचूक पोषण देता येते. ICL स्पेशालिटी फर्टिलायझर्स फर्टिगेशन तंत्रज्ञानामध्ये मानदंड निश्चित करते. या तंत्रज्ञानाचा मुख्य भर आम्लीय प्रभावावर आहे, जो पिकांना विविध फायदे प्रदान करतो.

फर्टिगेशन खतांविषयी अधिक जाणून घ्या

  • घडांची योग्य आणि एकसारखी निर्मिती
  • घडांचा योग्य आकार, वजन आणि उत्कृष्ट गुणवत्ता
  • फळांच्या विकासासाठी अतिरिक्त कॅल्शियम

किमान प्रमाण१५ कि.ग्रॅ./एकर
कमाल प्रमाण२५ कि.ग्रॅ./एकर

पिकांची स्थिती आणि अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा वापर दर समायोजित करावा. वापरण्याचे प्रमाण किंवा इतर कोणतेही घटक बदलण्यापूर्वी प्रथम लहान प्रमाणावर चाचणी करणे शिफारसीय आहे, कारण परिस्थितीनुसार परिणाम बदलू शकतात. शिफारस केलेले वापरण्याचे प्रमाण यावर आमचे नियंत्रण नसल्यामुळे, कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी ICL जबाबदार राहणार नाही.

1
कमी सामू (pH) असलेल्या आम्लीय जमिनीत तसेच उष्णकटिबंधीय व उपोष्णकटिबंधीय जमिनीत थेट वापरा
2
फर्टिगेशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी शिफारस केलेले
3
कोरड्या ठिकाणी साठवून ठेवा. अर्धवट वापरलेल्या किंवा खराब झालेल्या पिशव्या व्यवस्थित बंद करून ठेवा

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा

ब्रँड विषयी माहिती

हे उत्पादन या ब्रँडचा भाग आहे

पिकांना थेट पौष्टिक मूल्य पुरवठा करणारी सूक्ष्म आणि मुख्य पोषक तत्वांचे सिद्ध मिश्रण असलेली फर्टिगेशन खते

अधिक जाणुन घ्या

फर्टीफ्लोची इतर उत्पादने पहा

आपल्या पिकांसाठी योग्य फर्टीफ्लो खतांची संपूर्ण श्रेणी जाणून घ्या

फर्टीफ्लो

कॅल्शियमच्या अतिरिक्त सामर्थ्यासह संतुलित NPK खत

12-6-22+12CaO खत

12-06-22
उत्पादन पहा

फर्टीफ्लो

विविध पिकांसाठी सर्वोत्तम उपाय

13-40-13 खत

13-40-13
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

विविध पिकांसाठी एक संतुलित NPK खत

19-19-19 खत

19-19-19
उत्पादन पहा

फर्टीफ्लो

फळ विकासाच्या टप्प्यात पिकांच्या वाढीसाठी प्रभावी पोषण

ब्लूम 8-24-24+4MgO+6S खत

8-24-24
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

पिकांच्या प्रारंभीच्या वाढीसाठी प्रभावी पोषण

ग्रो 12-36-6+3MgO+4S खत

12-36-6
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

टोमॅटो पिकाच्या प्रारंभीक टप्प्यासाठी पोषण

टोमॅटो I - 16-11-32 खत

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

टोमॅटो पिकासाठी फुल अवस्थेतील पोषण

टोमॅटो - II 13-05-37+3CaO खत

13-5-37
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

गंधकयुक्त पोटॅशियम समृद्ध खत

पोटॅशियम+ 08-00-47+7S खत

08-00-47
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

केळी पिकाच्या प्रारंभीक अवस्थेसाठी पोटॅशियमयुक्त खत

केळी- I खत

5-25-34
+TE

उत्पादन पहा