पोटॅशियम+ 08-00-47+7S खत

गंधकयुक्त पोटॅशियम समृद्ध खत

8

N

0

P2O5

47

K2O

फर्टीफ्लो पोटॅशियम+ ८-०-४७+७S हे पोटॅशियम समृद्ध खत असून अतिरिक्त गंधकमुळे पिकांच्या पोषणमूल्यात वाढ होते. हे इतर आवश्यक अन्नद्रव्यांचा वापर कार्यक्षमतेने वाढवते, विशेषतः नायट्रोजन, फॉस्फरस तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे जस्त, लोह, तांबे, मॅंगनीज आणि बोरॉन. हे उत्पादन बियाण्यांमधील प्रथिने आणि तेलाचे प्रमाण वाढवून पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा करते. धान्य पिके, फळे किंवा भाजीपाला यांवर वापरल्यास त्यांची गुणवत्ता, पोषणमूल्य आणि बाजारमूल्य वाढते.

फर्टिगेशन खते

फर्टिगेशन ही एक पद्धत आहे ज्यामध्ये विद्राव्य खते सिंचनाच्या पाण्यात मिसळून पिकांचे उत्पादन वाढवले जाते. ही पद्धत खतांचे स्थान, वेळ आणि अन्नद्रव्यांच्या वापराची पद्धत नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि लवचिक साधन आहे. यामुळे मातीची सुपीकता आणि पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार अचूक पोषण देता येते. ICL स्पेशालिटी फर्टिलायझर्स फर्टिगेशन तंत्रज्ञानामध्ये मानदंड निश्चित करते. या तंत्रज्ञानाचा मुख्य भर आम्लीय प्रभावावर आहे, जो पिकांना विविध फायदे प्रदान करतो.

फर्टिगेशन खतांविषयी अधिक जाणून घ्या

  • कमी सामू (pH) २.८ मुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते
  • फळधारणा वाढवते तसेच फळांचा आकार, चमक आणि टिकवण क्षमता सुधारते
  • झाडे आणि फळांमध्ये पाण्याचे नियमन करून कीटक आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते
  • पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवते

किमान प्रमाण१० कि.ग्रॅ./एकर
कमाल प्रमाण२५ कि.ग्रॅ./एकर

पिकांची स्थिती आणि अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा वापर दर समायोजित करावा. वापरण्याचे प्रमाण किंवा इतर कोणतेही घटक बदलण्यापूर्वी प्रथम लहान प्रमाणावर चाचणी करणे शिफारसीय आहे, कारण परिस्थितीनुसार परिणाम बदलू शकतात. शिफारस केलेले वापरण्याचे प्रमाण यावर आमचे नियंत्रण नसल्यामुळे, कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी ICL जबाबदार राहणार नाही.

1
फर्टिगेशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी शिफारस केलेले
2
कोरड्या ठिकाणी साठवून ठेवा. अर्धवट वापरलेल्या किंवा खराब झालेल्या पिशव्या व्यवस्थित बंद करून ठेवा

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा

ब्रँड विषयी माहिती

हे उत्पादन या ब्रँडचा भाग आहे

पिकांना थेट पौष्टिक मूल्य पुरवठा करणारी सूक्ष्म आणि मुख्य पोषक तत्वांचे सिद्ध मिश्रण असलेली फर्टिगेशन खते

अधिक जाणुन घ्या

फर्टीफ्लोची इतर उत्पादने पहा

आपल्या पिकांसाठी योग्य फर्टीफ्लो खतांची संपूर्ण श्रेणी जाणून घ्या

फर्टीफ्लो

कॅल्शियमच्या अतिरिक्त सामर्थ्यासह संतुलित NPK खत

12-6-22+12CaO खत

12-06-22
उत्पादन पहा

फर्टीफ्लो

विविध पिकांसाठी सर्वोत्तम उपाय

13-40-13 खत

13-40-13
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

विविध पिकांसाठी एक संतुलित NPK खत

19-19-19 खत

19-19-19
उत्पादन पहा

फर्टीफ्लो

जस्ताच्या शक्तीसह उच्च फॉस्फरसयुक्त खत

7-50-7+2Zn खत

05-45-05
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

पिकांच्या प्रारंभीच्या वाढीसाठी प्रभावी पोषण

ग्रो 12-36-6+3MgO+4S खत

12-36-6
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

फळ विकासाच्या टप्प्यात पिकांच्या वाढीसाठी प्रभावी पोषण

ब्लूम 8-24-24+4MgO+6S खत

8-24-24
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

टोमॅटो पिकाच्या प्रारंभीक टप्प्यासाठी पोषण

टोमॅटो I - 16-11-32 खत

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

टोमॅटो पिकासाठी फुल अवस्थेतील पोषण

टोमॅटो - II 13-05-37+3CaO खत

13-5-37
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

केळी पिकाच्या प्रारंभीक अवस्थेसाठी पोटॅशियमयुक्त खत

केळी- I खत

5-25-34
+TE

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

केळी पिकांसाठी कॅल्शियमयुक्त पोटॅशियम खत

केळी- II खत

10-15-36
+TE

उत्पादन पहा

आणखी विषय पहा