19-19-19 खत

विविध पिकांसाठी एक संतुलित NPK खत

19

N

19

P2O5

19

K2O

मातीआधारित, खुल्या शेतातील खत वापरासाठी उत्कृष्ठ असे संतुलित NPK विश्लेषण असलेले फर्टिगेशन खत. हे खत पाण्यात अवक्षेप (प्रेसिपिटेशन) तयार करत नाही आणि पिकांवर किंवा मातीवर कोणताही प्रतिकूल परिणाम करत नाही तसेच कोणतेही अवशेष किंवा हानिकारक घटक मागे ठेवत नाही.

सिंचन केलेल्या क्षेत्रात एकसमान वापर दर सुनिश्चित करण्यासोबतच, पिकाच्या प्रत्यक्ष वाढीच्या टप्प्यानुसार आवश्यक त्या प्रमाणात अन्नद्रव्ये अचूकपणे देता येतात, ज्यामुळे जास्त अन्नद्रव्यांची गरज असलेल्या कालावधीतही कमतरता टाळली जाते. त्यामुळे पिकांची उत्पादकता आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.

फर्टिगेशन खते

फर्टिगेशन ही एक पद्धत आहे ज्यामध्ये विद्राव्य खते सिंचनाच्या पाण्यात मिसळून पिकांचे उत्पादन वाढवले जाते. ही पद्धत खतांचे स्थान, वेळ आणि अन्नद्रव्यांच्या वापराची पद्धत नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि लवचिक साधन आहे. यामुळे मातीची सुपीकता आणि पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार अचूक पोषण देता येते. ICL स्पेशालिटी फर्टिलायझर्स फर्टिगेशन तंत्रज्ञानामध्ये मानदंड निश्चित करते. या तंत्रज्ञानाचा मुख्य भर आम्लीय प्रभावावर आहे, जो पिकांना विविध फायदे प्रदान करतो.

फर्टिगेशन खतांविषयी अधिक जाणून घ्या

  • मुळांचे उत्तम आरोग्य आणि पुढील विकास
  • एमिटर (ठिबक) स्वच्छ ठेवण्यास मदत
  • मातीचे आरोग्य सुधारते
  • पिके आणि पर्यावरणासाठी सुरक्षित

आपल्या क्षेत्रानुसार योग्य सल्ला किंवा शिफारसींसाठी आमच्याशी संपर्क साधा.

किमान प्रमाण10 कि.ग्रॅ/एकर15 कि.ग्रॅ/एकर
कमाल प्रमाण20 कि.ग्रॅ/एकर25 कि.ग्रॅ/एकर

आपल्या पिकांच्या विद्युत चालकता (EC) किंवा आवश्यक प्रमाणानुसार सिंचनाच्या पाण्यात हे द्रावण मिसळा. वापरण्याचे प्रमाण किंवा इतर कोणतेही घटक बदलण्यापूर्वी प्रथम लहान प्रमाणावर चाचणी घ्या. परिस्थितीनुसार परिणाम बदलू शकतात आणि आमच्या उत्पादनांचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे, कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी ICL जबाबदार राहणार नाही.

1
फर्टीफ्लो 19-19-19 हे विशेषतः फर्टिगेशनद्वारे दिल्या जाणाऱ्या पिकांसाठी शिफारस केलेले आहे.
2
कोरड्या ठिकाणी साठवा. अंशतः वापरलेल्या किंवा नुकसान झालेल्या पिशव्या व्यवस्थित बंद करून ठेवा.

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा

ब्रँड विषयी माहिती

हे उत्पादन या ब्रँडचा भाग आहे

सूक्ष्म आणि प्रमुख अन्नद्रव्यांच्या सिद्ध मिश्रणांसह फर्टिगेशन खते, जी पिकांना थेट पोषणमूल्य प्रदान करतात.

अधिक जाणुन घ्या

फर्टीफ्लोची इतर उत्पादने पहा

आपल्या पिकांसाठी योग्य फर्टीफ्लो खतांची संपूर्ण श्रेणी जाणून घ्या

फर्टीफ्लो

कॅल्शियमच्या अतिरिक्त सामर्थ्यासह संतुलित NPK खत

12-6-22+12CaO खत

12-06-22 उत्पादन पहा

फर्टीफ्लो

विविध पिकांसाठी सर्वोत्तम उपाय

13-40-13 खत

13-40-13 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

जस्ताच्या शक्तीसह उच्च फॉस्फरसयुक्त खत

7-50-7+2Zn खत

05-45-05 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

केळी पिकाच्या प्रारंभीक अवस्थेसाठी पोटॅशियमयुक्त खत

केळी- I खत

5-25-34 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

केळी पिकांसाठी कॅल्शियमयुक्त पोटॅशियम खत

केळी- II खत

10-15-36 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

फळ विकासाच्या टप्प्यात पिकांच्या वाढीसाठी प्रभावी पोषण

ब्लूम 8-24-24+4MgO+6S खत

8-24-24 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

गंधकयुक्त पोटॅशियम समृद्ध खत

पोटॅशियम+ 08-00-47+7S खत

08-00-47 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

टोमॅटो पिकाच्या प्रारंभीक टप्प्यासाठी पोषण

टोमॅटो I - 16-11-32 खत

उत्पादन पहा

फर्टीफ्लो

टोमॅटो पिकासाठी फुल अवस्थेतील पोषण

टोमॅटो - II 13-05-37+3CaO खत

13-5-37 +TE उत्पादन पहा

आणखी विषय पहा